सिनेस्टाईल दारू तस्करांचा पाठलाग करत पोलिसांनी पकडला ७ लाख ४० हजारांचा मुद्देमाल

गडचिरोली: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलिसांची नाकाबंदी सुरू असून वाहनांची कसून चौकशी केली जात आहे.गुरुवार (२१ मार्च ) रोजी मुलचेरा पोलिसांचा नाकाबंदी सुरू असताना दारू वाहतूक करणाऱ्या वाहनाला पोलिसांनी थरारक पाठलाग करून देशी दारूसह तब्बल ७ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.चारचाकी वाहनातून दारू वाहतूक करणाऱ्या निखिल दीपक आत्राम (वय २६ वर्ष) राहणार मित्र … Continue reading सिनेस्टाईल दारू तस्करांचा पाठलाग करत पोलिसांनी पकडला ७ लाख ४० हजारांचा मुद्देमाल